शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥
दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार ।
दिवा पाहिला नमस्कार, घरातली पीडा बाहेर जावो, बळीचं राज्य येवो ॥
🌿 कोणत्याही भीतीपोटी नव्हे, तर घरात सकारात्मक प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी दिवा लावला जातो.